अटी व शर्ती / Disclaimer
- माहितीची अचूकता. ‘योद्धा सत्यदर्शन’ पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व बातम्या आणि लेख हे आमचे प्रतिनिधी, अधिकृत सूत्रे आणि पत्रकारांनी दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अचूक देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो, परंतु कोणत्याही बातमीतील माहितीमुळे होणाऱ्या परिणामांची थेट जबाबदारी संपादक मंडळावर राहणार नाही.
- लेखकांचे विचार. संपादकीय किंवा विशेष लेखांमधील मते ही संबंधित लेखकांची वैयक्तिक मते असतात. पोर्टल किंवा संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
- कॉपीराइट (Copyright). या वेबसाईटवरील सर्व मजकूर, बातम्या, फोटो आणि लोगोचे सर्व हक्क ‘योद्धा सत्यदर्शन’कडे राखीव आहेत. पूर्वपरवानगीशिवाय यातील मजकुराचा व्यावसायिक वापर करणे कायदेशीर गुन्हा ठरेल.
- न्यायक्षेत्र. या पोर्टलसंदर्भातील कोणत्याही कायदेशीर वादाचे न्यायक्षेत्र खेड (राजगुरूनगर), जिल्हा पुणे हे राहील.