आमच्याबद्दल
‘योद्धा सत्यदर्शन’ न्यूज पोर्टलवर आपले स्वागत आहे!
‘योद्धा सत्यदर्शन’ हे महाराष्ट्र राज्यातील एक निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह डिजिटल वृत्तमाध्यम आहे. सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, समाजातील वास्तव आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण भागातील शेती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, राजकारण, रोजगार, सामाजिक घडामोडी आणि प्रशासकीय कामकाजातील अचूक व वेगवान बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम सदैव कार्यरत असते. कोणताही पक्षपात न करता ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्यानुसार आम्ही पत्रकारिता करत आहोत.
मुख्य संपादक व प्रकाशक
नारायण मनोहर सूर्यवंशी
संलग्न प्रकाशन
साप्ताहिक ‘योद्धा सत्य दर्शन’ (RNI नोंदणी क्रमांक MHMAR/26/A6075) आणि ‘योद्धा न्यूज मराठी’